Chandrashekhar Bawankule: देशमुखांनी नार्को टेस्ट करण्याची अपेक्षा होती,बावनकुळेंचं वक्तव्य
Chandrashekhar Bawankule: देशमुखांनी नार्को टेस्ट करण्याची अपेक्षा होती,बावनकुळेंचं वक्तव्य
---- देवेंद्र फडणवीस याना कुठलाही उपद्रव करण्याची गरज नाही ते प्रामाणिक काम करतात ---- शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांना राज्यातील जनतेची मागणी आहे, अधिकाऱ्याने गंभीर आक्षेप घेतला नार्को टेस्ट करा अशी मागणी वाझे करत आहे ---- सार्वजनिक जीवनात दुसऱ्यावर आरोप करण्यापेकशा मी नार्को टेस्ट साठी तयार व्हाव अशी अपेक्षा अनिल देशमुख यांच्याकडून होती ---- आरोप प्रत्यारोप मध्ये जनता मनात नाही ---- ज्या यंत्रणेची चौकशी पाहिजे ती मागा ---- सत्ताधारी विरोधीपक्ष यांची काम सरकार करतात कमी जास्त होते, आम्ही पण भेटत होतो On नाना पटोले ---- मंगेरीलाल की हसीन सपने नाना पटोले पाहत आहे, जनतेला राज्यात आणि केंद्रात एकच सरकार पाहिजे - मविआ भंगार कंपनी आहे, ते आले तर आमच्या सरकारच्या योजना थांबवतील - उद्धव ठाकरे कुठल्या अवस्थेत बोलत आहे, अमित शाह यांनी कलम 370 हटवून भारत एक केला हे स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचा होत त्यांनी मोठ्या मनाने अमित शहा यांच्या अभिनंदन करायचं पण ते मुस्लिम आणि ख्रिश्चन मतांचा राजकारण करत आहे औरंगजेब यांचे शब्द बोलत आहे --- संजय राऊत याना नागपूरच्या पागल खान्यात दाखल करण्याची गरज आहे...लोकांना भोंगा नको लोकांना विकासावर चर्चा हवी आहे --- टोमणे मारण्यापेक्षा विकासावर बोला --- उद्धव ठाकरे यांना विकासावर बोलता येत नाही.. त्यांनी एखादं भाषण विकासावर करावं मी त्यांना आवाहन करतो On सरकारी योजना -विरोधकांच्या घरचं काय जात आहे, लाडकी बहीण मध्ये जनतेला पैसे मिळणार असेल तर ते पैसे उद्धव ठाकरे यांच्या घरातून जाणार नाही, जनतेचा पैसा आहे, माझं याला समर्थन आहे कितीही पैसे लागले तरी सरकारने मागे पाहू नये शेतकरी साठी जे लागेल ते द्या एक रस्ता कमी झाला तरी चालेल पण जनतेला पैसे कमी देऊ नये