एक्स्प्लोर
chandrashekhar bawankule :चंद्रशेखर बावनकुळे याचिका दाखल करणार OBCआरक्षणाचा मुद्दा पुन्हा न्यायलयात
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचणार आहे. ओबीसींचं आरक्षण पुन्हा बहाल होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याची मागणी बावनकुळे सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिकेद्वारे करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुका घेण्याची तयारी सुरु केलीय. याबाबत आयोगानं काढलेला आदेश मागे घ्यावा, अशी मागणीही बावनकुळे यांनी केली आहे.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News महाराष्ट्र ताज्या बातम्या ओबीसी Chandrashekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे Obc Reservation ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron ओबीसी महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Maharashtraमहाराष्ट्र
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















