एक्स्प्लोर
Farmers Agitation | चंद्रपुरात कापूस खरेदी आंदोलन पेटले, शेतकऱ्यांनी तेलंगणाला जाणारा महामार्ग रोखला
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत उग्र आंदोलन केले. पावसाळा तोंडावर असताना कोरोना संकटामुळे विक्री करु न शकलेला कापूस शेतकरी सध्या खरेदी केंद्रांवर आणत आहेत. मात्र सरकारच्या ढिसाळ नियोजनाने संतापात भर पडल्याने चंद्रपूर-आदिलाबाद महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने अडचणीची स्थिती उद्भवली होती. जिल्ह्यातील बाजार समिती आणि सीसीआय मार्फत सुरु असलेली खरेदी केंद्रे शेतकऱ्यांच्या रोषाचे कारण ठरले आहे
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
पुणे
भारत
करमणूक

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















