एक्स्प्लोर
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील मुंबईतील मराठा आरक्षणाबाबत सर्वपक्षीय बैठकीत अनुपस्थित
मराठा आरक्षणाबाबत सोमवारी संध्याकाळी मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. मात्र मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटीलच या बैठकीला अनुपस्थित होते. याबाबत ठाकरे गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील यांच्या ऐवजी अजित पवार यांची अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी अंबादास दानवे आणि अनिल परब यांनी केलीये.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















