एक्स्प्लोर
Chandrakant Patil : 2024 ला एकट लढू; 160 आमदार निवडून आणू, चंद्रकांत पाटलांचे वचन
पुणे : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकट लढू आणि 160 आमदार निवडून आणत पुन्हा सरकार स्थापन करू, असं वचन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्यासमोर दिले. तसेच पुणे महानगर पालिकेच्या निवडणुकीतही आम्ही 120 नगरसेवक निवडून आणू असेही पाटील म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















