एक्स्प्लोर

Bollywood Actress CJP Protest: CJPच्या आंदोलनात प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती पोलिसांच्या ताब्यात, VIDEO शेअर करत पत्नीचा संताप

Swara Bhaskar Husband fahad Ahmad: अभिनेत्री स्वरा भास्करने फहाद अहमद यांना ताब्यात घेतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच संताप व्यक्त केला.

Swara Bhaskar Husband fahad Ahmad Viral Video: नीट (NEET) पेपर फुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील भोंगळ कारभाराविरोधातील आंदोलन आता केवळ दिल्लीपुरती (Swara Bhaskar) मर्यादीत राहिलेला नाही, तर भारतभर याचे पडसाद (Fahad Ahmed) उमटू लागले आहेत. सोमवारी मुंबईतही काही लोकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं.  'कॉकरोच जनता पार्टी' च्या समर्थनार्थ लोकांनी आंदोलन छेडलं आहे. काल दिल्लीतील संसद भवनाबाहेर  जनतेनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची (CJP Protest) मागणी केली.  मुंबईतही तरुणांनी आंदोलन करुन रान पेटवलं होतं. अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.  अॅक्टिव्हिस्ट आणि राजकीय कार्यकर्ता फहाद अहमद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. नुकतंच अभिनेत्री स्वरा भास्करने व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. तिनं पोस्ट शेअर करुन पतीला अटक केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली.

स्वरा भास्करच्या पतीला पोलिसांनी घेतलं ताब्यात (Swara Bhasker shares Fahad Ahmad Video)

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Swara Bhasker (@reallyswara)

अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.  व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, आंदोलनादरम्यान, पोलीस फहादला कॉलर पकडून व्हॅनमध्ये नेत आहेत.  क्लिपमध्ये फहाद पोलिसांना, 'तुम्ही मला अटक का करत आहात?' असा प्रश्न विचारताना दिसत आहे.  हा व्हिडीओ साधारण 4:30 च्या दरम्यान शूट करण्यात आला असल्याची माहिती आहे.  स्वराने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

व्हिडीओ शेअर करत स्वराने सांगितलं की, फहाद आणि इतर  आंदोलकांना  माहिम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.  तिनं व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं की, 'मुंबई  पोलिसांनी 20 जुलै दुपारच्या 4:30च्या दरम्यान, चैत्यभूमी येथून फहाद आणि इतर आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.   यांना माहिम पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.  हीच भारताची लोकशाही आहे...लाजिरवाणी बाब आहे', असं म्हणत स्वराने हा व्हिडीओ आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट्सवर शेअर केला आहे.

सध्या सोशल मीडियावर फहाद यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून, चाहत्यांनी त्यांना सोडण्याची विनंती पोलिसांकडे केली आहे. फहाद यांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत फहाद पोलीस व्हॅनमध्ये बसला असल्याचं दिसत आहे.  या व्हिडीओतून फहाद यांनी घटनास्थळावरील परिस्थितीचे वर्णन केले आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'पता चला किसी शहंशाह को'..; दिल्लीतील लाठीचार्जनंतर डॉ. अमोल कोल्हेंची सणसणीत कविता, VIDEO व्हायरल

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Monday Box Office Collection: सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
सोमवारी कोणत्या सिनेमाने मारली बाजी? 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; जाणून घ्या मंडे कलेक्शन
Surbhi Chandna On Pregnancy: 'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
'मला एग फ्रीज करायचे नाहीत...'; प्रसिद्ध अभिनेत्रीनं स्पष्ट केलं मत, स्वतःच्याच बहिणीचं उदाहरण देत म्हणाली...
Manoj Muntashir On A. R. Rahman Controversial Statement: 'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
'छावा' प्रपोगंडा फिल्म म्हणणाऱ्या ए. आर. रहमान यांना प्रसिद्ध लेखकानं सुनावलं; म्हणाले, 'काम मिळत नसेल तर...'
Millind Gaba Hints Divorce: चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
चार वर्षांचा सुखी संसार अन् दोन जुळी मुलं; घटस्फोटाच्या वाटेवर 'हा' सुपरस्टार? पत्नीविरोधात उचललं मोठं पाऊल
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
Embed widget