Chandrakant Patil On Eknath Khadse : हे सरपटणारे,रंग बदलणारे..;खडसेंवर नाव न घेता टिका
एकनाथ खडसे हे रंग बदलणारे सरपट नारे प्राणी- आमदार चंद्रकांत पाटील नाव न घेता खडसेंवर टीका खडसेंच कुटुंबच संभ्रमात टाकणारं आहे, आज राष्ट्रवादी आणि उद्या भाजपमध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारे एकनाथ खडसे खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशाबाबत शिंदे गट शिवसेनेचे मुक्ताईनगर ची स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांची खडसे भाजप पक्षप्रवेशावर टीका तीस वर्षात एकनाथ खडसेंनी कुठलाही विकास मतदारसंघात केला नाही खडसे म्हणतात आज मी भाजपमध्ये उद्या राष्ट्रवादीमध्ये आधी सुनेला लोकसभेत पोहोचवला त्यानंतर आता मुलीसाठी सोयीस्करपणे राजकारण करणारे खडसे असल्याची टीका आ चंद्रकांत पाटील यांनी केली आहे




















