एक्स्प्लोर
CET HSC Exam : पुढील शैक्षणिक वर्षात सीईटी आणि बारवीच्या गुणांना समान न्याय ABP Majha
बारावीचं वर्ष हा शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा... मात्र या बारावीकडे दुर्लक्ष करण्याचा आता अजिबात विचार करू नका... कारण सीईटी परीक्षेसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे ५० टक्के गुण आणि सीईटीचे ५० टक्के गुण एकत्रित करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पुढील वर्षापासून मात्र कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपर्यत सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करणार, असंही सामंत यांनी म्हटलंय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















