एक्स्प्लोर
Central Railway Mega block : मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक
मध्य रेल्वे मार्गावर शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री विशेष ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे... बदलापूर स्थानकावरील सार्वजनिक पूल पाडण्यासाठी आणि नेरळमध्ये पादचारी पुलाचे गर्डर बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे... अंबरनाथ ते वांगणी आणि वांगणी ते भिवपुरी रोड स्थानकादरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे... यामुळे काही लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार असून लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस गाड्यांचा मार्गही बदलला जाणार आहे...
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
करमणूक
बातम्या

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















