एक्स्प्लोर
Advertisement
Rajya sabha Election:विद्यमान राज्यसभा खासदार पटेल राजीनामा देऊन अर्ज भरणार,अभय देशपांडेंचं विश्लेषण
Rajya sabha Election:विद्यमान राज्यसभा खासदार पटेल राजीनामा देऊन अर्ज भरणार,अभय देशपांडेंचं विश्लेषण
राज्यसभेच्या उमेदवारीवरुन सध्या राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. महायुतीकडून जवळपास सर्व उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार आहेत. दरम्यान, शिंदे गट आणि भाजपकडून उमेदवार जाहीर करण्यात आले तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येत नव्हते. शेवटी खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा केली आहे. दरम्यान, शरद पवार गटातील एक नेता अजित पवार गटामध्ये प्रवेश करणार होता. त्यामुळे उमेदवार घोषित करण्यासाठी अजित पवार गटाला वेळ झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्र
Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP Majha
Amol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेल
Kisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 02 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement