एक्स्प्लोर
Buldana : Corona निर्बंधमुक्तीनंतर गजानन महाराजाचं दर्शन, पासशिवाय भक्तांना मंदिरात प्रवेश
तब्बल दोन वर्षांच्या कोरोना व लॉक डाउन कलखंडानंतर आज शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर पूर्णपणे निर्बंधमुक दर्शनासाठी खुल करण्यात आलंय , आज सकाळी निर्बंधामुक्त व आज गुरुवार असल्याने कुठल्याही पास शिवाय दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली आहे. दोन वर्षानंतर सामान्य भक्तांना आज मंदिरात प्रवेश मिळत असल्याने भक्तांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















