एक्स्प्लोर
ZP Election | राज्यातील सहा जिल्हा परिषद निवडणुकांचा आज निकाल | ABP Majha
राज्यातील 6 जिल्हा परिषदांच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झालीय. येत्या तासाभरात म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हा परिषदांची मतमोजणी होणार आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील 5 आणि पालघर जिल्हा परिषदेसाठी काल मतदान पार पडलं. उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी मतदान झालं. विदर्भातील नागपूर, वाशिम आणि अकोला जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं. यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. सर्व सहा जिल्हा परिषदांसाठी चांगलं मतदान झालं. याचा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळं राज्यातील बदललेल्या समीकरणानुसार महाविकास आघाडी बाजी मारणार की भाजप हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















