एक्स्प्लोर
Maharashtra BJP : आगामी निवडणुकीसाठी भाजपचं 'मोदी @9' जनसंपर्क अभियान, राज्यातील 11 जणांवर जबाबदारी
मोदी सरकारला देशात सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झालीत.. या 9 वर्ष पुर्तते निमित्त भाजपने मोदी @ 9 हे अभियान आयोजित केले आहे. महाराष्ट्रात या अभियानासाठी 11 जणांची समिती नेमली असून, देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकार्यावर विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जात असून, त्यांच्यावर या मोहिमेची विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















