एक्स्प्लोर
Advertisement
Mega Recruitment | मेगाभरतीमुळे भाजपची संस्कृती बिघडली : चंद्रकांत पाटील | ABP Majha
विधानसभा निवडणुकीआधी झालेल्या मेगाभरतीने भाजपची संस्कृती बिघडली, अशी स्पष्ट कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यानंतर सुधीर मुनगंटीवारही मैदानात उतरले आहेत. त्यांनी मेगाभरती गरजेची आहे असं सांगितलं. पण त्याचवेळी जुन्या नेत्यांचा अपमान होऊ नये अशी भूमिकाही घेतली. भाजपची मेगाभरती ही चूक असल्याची कबुली आजपर्यंत भाजपच्या कुणीही दिली नव्हती. पण आता खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांनीच कबुली दिल्याने भाजपमध्ये आयात झालेल्या लोकांचं काय होणार अशी चर्चा सुरु झाली आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 05 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
नऊ दिवसानंतर मनोज जरांगे पाटलांचे उपोषण अखेर स्थगित
Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP Majha
ABP Majha Headlines : 03 PM : 25 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Manoj Jarange Protest Called Off : मनोज जरांगे यांचं आंदोलन स्थगित, पाच वाजता उपोषण सोडणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement