एक्स्प्लोर
Shiv Sena vs BJP : भाजप मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार दाखल करणार; प्रमोद जठार यांची प्रतिक्रिया
एकीकडे राणेंच्या वक्तव्यावरून राज्यात शिवसैनिकांची आंदोलनं आणि राडे सुरू आहेत त्यात आता भाजप कार्यकर्तेही आक्रमक झालेयत. भाजप कार्यकर्ते आता मुख्यमंत्री ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करणारे... उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत दसरा मेळाव्यात केलेल्या विधानावरुन आता भाजप आक्रमक झालीय... यवतमाळ येथील ५ पोलीस स्थानकांमध्ये भाजप तक्रार दाखल करणारेय... भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रारी दाखल करणार अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा यांनी दिलीय... त्यामुळे राणे विरुद्ध शिवसेना आता वाद चांगलाच विकोपाला गेलाय...
महाराष्ट्र
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
आणखी पाहा





















