एक्स्प्लोर
Nanded मध्ये अमरावती, नांदेड येथील दगडफेकीच्या निषेधार्थ भाजपचा मोर्चा, मोर्च्याला अत्यल्प प्रतिसाद
आज नांदेड येथे मालेगाव, अमरावती, नांदेड येथील दगडफेकीच्या घटनेच्या निषेधार्थ माजीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळालाय . माजी मंत्री अनिल बोडे यांना पोलिसांनी प्रक्षोभक भाषण करू नका अशी नोटीस दिली असतानाही,आज अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आलाय.
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
आणखी पाहा




















