एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Session 2021: 12आमदारांच्या निलंबनाविरोधात भाजप आक्रमक; राज्यभरात आंदोलन सुरु

ओबीसींचा राजकीय आरक्षण त्यांना मिळू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा कट असून हे दोघेच सरकारमधील झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोप भाजप नेते  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. विधानसभेत काल भाजपच्या 12 आमदारांना निलंबित केल्यानंतर आज नागपूर आणि पुण्यात भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात येत आहे तर विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप आमदार घोषणाबाजी करत आहेत. या 12 आमदारांचे निलंबन लोकशाहीच्या विरोधात आहे, तसेच ते नियमबाह्य असल्याचा आरोप करत त्यांचं निलंबन परत घेण्याची मागणी केली आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी नागपुरच्या बडकस चौकात राज्य सरकारच्या विरोधआत जोरदार आंदोलन केलं. त्यामध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावन्नकुळे सामील झाले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत सरकारचा पुतळाही जाळण्यात आला. या पुतळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काल तालिका अध्यक्ष असलेल्या भास्कर जाधव यांचे फोटो लावण्यात आले होते. पुतळा दहन करताना भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत झटापटही झाली. 

राज्य सरकारने राज्यातील येणाऱ्या निवडणुकामधून ओबीसींना बाजूला काढून त्या जागा धनधांडग्यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.  काही झारीतील शुक्राचार्य हे आरक्षण ओबीसींना मिळू नये यासाठी प्रयत्न करत असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच झारीतील शुक्राचार्य असल्याचा आरोपही यावेळी बावनकुळे यांनी केला.

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  Majha
Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींचा वार, मोदींचा पलटवार; लोकसभेत काय घडलं?Who Is Bhole Baba : गुप्तचर विभागामधील नोकरी सोडून थ्री-पीस सूटमध्ये प्रवचन देणारे भोले बाबा?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Embed widget