एक्स्प्लोर
BJP NAMO Youth National Conference : उपराजधानीत भाजपचे नमो युवा राष्ट्रीय संमेलन,भाजपची तरूणाईला साद
BJP NAMO Youth National Conference : उपराजधानीत भाजपचे नमो युवा राष्ट्रीय संमेलन,भाजपची तरूणाईला साद
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने संघटन मजबुतीवर अधिक भर दिला असून तरुणाई आणि नवमतदारांना विशेष साद घालण्यात येतेय.. लोकसभा निवडणूकीपूर्वी मध्य भारतातील युवकांना जोडण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने उपराजधानी नागपूरात राष्ट्रीय नमो युवा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आलं. नमो युवा महासंमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते...
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06 PM 19 January 2024
Saif Ali Khan Attacker Update : सैफ अली खानवर हल्ल्या केल्यानंतर आरोपीने खाल्ली भुर्जी, GPay Payment नंबरवर आरोपीचा शोध
Hasan Mushrif On Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार का? मुश्रीफ काय म्हणाले?
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 19 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement