एक्स्प्लोर
Bharat Pawar : Draupadi Murmu यांना रबर स्टॅम्प म्हणणाऱ्या विरोधकांना भारती पवार यांचे जोरदार उत्तर
राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आणि देशभरात जल्लोष करण्यात आला. देशाच्या सर्वोच्च पदावर आदिवासी समाजातील महिलेची निवड झाली याचा आनंद तळागातील जनतेनंही साजरा केला. द्रौपदी मुर्मू यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांना रबर स्टँप म्हणणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. जुने दिवस गेले आता त्या मानसिकतेतून बाहेर या असं म्हणत भारती पवारांनी टीकाकारांना सुनावलंय
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















