एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara Hospital Fire | रुग्णांच्या तक्रारीची दखल घेतली नाही : चंद्रशेखर बावनकुळे
आगीची घटना घडली त्या शिशु केअर युनिटमच्या वीज प्रवाहात गेल्या सात दिवसांपासून समस्या होती. वीजपुरवठा कमी जास्त होत होता. त्याकडे लक्ष दिले नाही. शिवाय जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचं इलेक्ट्रिक ऑडिट झालेलं नाही. मे 2020 पासून तर तीन वेळा रुग्णालयाने इलेक्ट्रिक ऑडिट करा असे पत्र दिले होते, मात्र, तरीही ऑडिट केलं नाही, असा गंभीर आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement