एक्स्प्लोर
BJP Cabinet Expansion : भाजपचे 11 जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता, 9 नावांवर शिक्कामोर्तब
ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्यानंतर, सर्वाधिक संख्याबळ असूनही भाजप आमदार मंत्रिपदापासून अडीच वर्ष दूर राहिले.. मात्र आता पुन्हा एकदा भाजप आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपकडून संभाव्य नऊ जणांची नावं समोर येतातयत... मात्र त्यातही आज भाजपचे ११ जण शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जातेय.... भाजपतील एक महिला आमदार शपथ घेतील असा अंदाज व्यक्त केला जातोय.. त्या महिला कोण? त्याचं नाव अद्याप गुलदस्त्यात आहे... शिवाय ९ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असलं तरी दोन नावावंवर चर्चा सुरु असल्याची माहिती मिळतेय..
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















