एक्स्प्लोर

BJP Banners Raj Thackeray : हिंदीच्या समर्थनार्थ भाजपकडून राज ठाकरेंच्या निवासस्थाना जवळ बॅनरबाजी

BJP Banners Raj Thackeray : हिंदीच्या समर्थनार्थ भाजपकडून राज ठाकरेंच्या निवासस्थाना जवळ बॅनरबाजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून हिंदी सक्ती नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. अशात, मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीनं हिंदीच्या समर्थनार्थ बॅनर्स लावण्यात आल्याचं दिसतंय. ‘ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती’, तोडत नाही तर भाषा जोडते अशी विधानं ह्या बॅनर्सवर दिसत आहेत… मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावर भाजपनं हिंदी भाषेच्या समर्थनार्थ बॅनरबाजी केली आहे. आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी…

हे ही वाचा..

 महाराष्ट्राच्या राजकारणातील एक बहुचर्चित फँटसी असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र येण्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची (Raj Thackeray) मनसे एकत्र आल्यास महाराष्ट्राचं राजकारण बदलेल, ठाकरे बंधुंची एकत्र ताकद कमाल घडवून आणेल, अशा अनेक थिअरीज आजपर्यंत राजकीय कार्यकर्ते आणि राजकारणाची आवड असणाऱ्या सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय राहिल्या आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी कधी नव्हे ते एकत्र येण्यासाठी ठाम पावले टाकली आहेत. त्यामुळे मनसे (MNS) आणि शिवसेना (Shivsena Thackeray Camp) एकत्र येण्याच्या आशा कधी नव्हे इतक्या वाढल्या आहेत. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यात त्यांच्या पक्षाची दुसरी फळी अडथळा ठरण्याची शक्यता आहे. 

एकेकाळी राज ठाकरे यांनी, 'माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय', असे म्हणत शिवसेना सोडली होती. आता राज ठाकरे यांनी महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे यांच्याशी समेट करण्याची तयारी दाखवली असताना या दोन्ही नेत्यांभोवतीचे हेच 'बडवे'च सर्वात मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारण राज आणि उद्धव एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली असताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 20 August 2026: आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget