एक्स्प्लोर
Maharashtra LIVE Superfast News : 6.30 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 6 Nov 2025 : ABP Majha
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावर आणि उद्धव ठाकरेंच्या धाराशिव दौऱ्यावर आज विशेष लक्ष आहे. 'दगाबाज सरकारशी दगाबाजीच केली पाहिजे,' असं थेट आवाहन उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमध्ये किडलेले धान्य घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना केलं. बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यात १८ जिल्ह्यांमधील १२१ मतदारसंघांमध्ये मतदान होत असून, यामध्ये तेजस्वी यादव (Tejashwi Yadav), सम्राट चौधरी (Samrat Choudhary) आणि गायिका मैथिली ठाकूर (Maithili Thakur) यांसारख्या प्रमुख उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्रे येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्या हस्ते पार पडले. तसेच, विरार येथील इमारत दुर्घटनेप्रकरणी दोन पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
महाराष्ट्र
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
Ajit Pawar : अजित पवार चक्रव्यूहात, कोकाटे, मुंडे, पार्थ पवार नंचर आता ड्रग्ज प्रकरणाची डोकेदुखी
Maharashtra LIVE Superfast News : बातम्यांचा वेगवान आढावा : 18 DEC 2025 : ABP Majha
Manikrao Kokate Arrest Update : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
आणखी पाहा
Advertisement
Advertisement





















