एक्स्प्लोर
Bihar Elections | बिहार निवडणुकीच्या तारखा जाहीर, 2 टप्यात मतदान, 14 नोव्हेंबरला निकाल
केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुप्रतिक्षित बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. ही निवडणूक दोन टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यासाठी गझट नोटिफिकेशन 10 ऑक्टोबरला, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 13 ऑक्टोबरला येईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख पहिल्या टप्प्यासाठी 17 ऑक्टोबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 20 ऑक्टोबर आहे. अर्जांची छाननी अनुक्रमे 18 आणि 21 ऑक्टोबर रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख पहिल्या टप्प्यासाठी 20 ऑक्टोबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 23 ऑक्टोबर आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 16 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल.
महाराष्ट्र
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा























