एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra Maharashtra Vidarbha : राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची विदर्भात एन्ट्री
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज राज्यातला नववा दिवस आहे.. हिंगोलीतल्या फळेगाव फाटा येथून राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला सकाळपासून सुरुवात झालीये... कनेरगाव फाटा मार्गे या यात्रेचा आता विदर्भात एन्ट्री झालीेय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
जळगाव

















