एक्स्प्लोर
Bhagat Singh Koshyari vs MVA : राज्य सरकारच्या आक्षेपानंतरही राज्यपाल 3 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर
#BhagatSinghKoshyari #Maharashtragovernment
ज्या दौऱ्यामुळं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना राज्य सरकारच्या टीकेचं धनी व्हावं लागलंय. तो तीन दिवसांचा दौरा आजपासून सुरु होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासून ३ दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राज्यपाल कोश्यारी नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे जे वसतीगृह विद्यार्थींनीकडून आधीच वापरलं जातंय. त्या वसतीगृहाचं उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते होणार आहे.. त्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्र
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















