एक्स्प्लोर
Beed : घर वाचवताना तरुणाने गमावला जीव, गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं मृत्यू ABP Majha
बीडमध्ये एका तरुणाला आपलं घर वाचवताना जीव गमावावा लागलाय. रवी तिडके असं या तरुणाचं नाव आहे. धारूर तालुक्यातील पिंपरवाडा येथे ऊसतोड कामगारांच्या दोन घरांना अचानक आग लागली होती. यावेळी एका घरामध्ये रवी तिडके आणि त्याचे भावंडं बसले होते. आग लागताच रवीनं आपल्या भावंडांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर रवी आपल्या घरातील आग पाण्यानं विझवत असताना अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी सिलेंडरचे उडालेले रेग्युलेटर हे छातीत घुसल्याने रवी तिडकेचा जागीच मृत्यू झाला.
महाराष्ट्र
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आआथातू अरअरअर...अॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















