एक्स्प्लोर
Beed Railway: बीडवासियांचं स्वप्न अखेर साकार. नगर- बीड- परळी मार्गावर धावली रेल्वे ABP Majha
बहुप्रतीक्षेत नगर बीड परळी रेल्वे मार्गाचं काम पूर्णत्वाकडे जात असल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरील अहमदनगर ते आष्टी या 60 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. आज सकाळी नगरहून सोलापूर वाडी आणि तिथून आष्टीपर्यंत ही रेल्वे धावली आहे..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















