एक्स्प्लोर
Beed Crime | राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून व्यापाराला मारहाण, कडक कारवाईचे धनंजय मुंडेंचे आदेश | ABP Majha
बीड जिल्ह्यातल्या परळी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला बेदम मारहाण केलीय...प्रॉपर्टीच्या वादातून हा प्रकार झाल्याचं समोर येतंय...गणेश कराड आणि त्याच्या ४ साथीदारांनी व्यापारी अमर देशमुख यांना रॉडनं मारहाण केली...मारहाण करणारा व्यक्ती हा मंत्री धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचा मानला जातो..
शाम कराड, लाला कराड, रमेश गीते आणि मंचक गीते असे अशी मारहाण करणाऱ्या इतर आरोपींची नावं आहेत...मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.. जखमी अमर देशमुख यांच्यावर परळीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर गणेश कराडसह ४ जणांवर परळीच्या संभाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय.
दरम्यान गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करणार असल्याचं धनंजय मुंडेंनी म्हटलंय...परळी शहरात गुंडगिरीला थारा मिळणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय

महाराष्ट्र
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
Manikrao Kokate Hearing : माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
Devendra Fadnavis : सातारा ड्रग्ज प्रकरणी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाचा काही संबंध नाही
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या अटकेचं काऊंटडाऊन, नाशिक पोलीस लीलावती रुग्णालयात
आणखी पाहा