एक्स्प्लोर
Battle for Asiatic: 'संस्था मराठी माणसाच्या ताब्यात हवी', Asiatic Library निवडणुकीत राजकीय नेत्यांची एन्ट्री
मुंबईच्या प्रतिष्ठित एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रथमच राजकीय नेते आमनेसामने आल्याने ही निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) आणि भाजपचे माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahasrabuddhe) यांच्यात थेट लढत होणार आहे. 'काहीही झालं तरी ही संस्था मराठी माणसाशिवाय कोणाच्याही ताब्यात द्यायची नाही,' असा पवित्रा सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. या निवडणुकीमुळे संस्थेच्या व्यवस्थापनात राजकीय हस्तक्षेप वाढणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दोनशे वर्षांहून अधिक जुन्या या ज्ञानभांडार असलेल्या संस्थेची निवडणूक येत्या ८ नोव्हेंबर रोजी होणार असून, केवळ अध्यक्षपदच नव्हे, तर इतर पदांसाठीही मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion





















