एक्स्प्लोर
Balasaheb Thorat vs Radhakrishna Vikhe Patil : महसूल खात्यातील कामांवरून आजी-माजी मंत्र्यांत संघर्ष
महसूल खात्यातील कामांवरून आजी-माजी महसूलमंत्र्यांत संघर्ष सुरु आहे. ठाकरे सरकारमध्ये नगरच्या बाळासाहेब थोरातांनी भूषवलेलं महसूलमंत्रिपद आता नगरच्याच राधाकृष्ण विखे पाटलांकडे गेलंय. खातं मिळताच विखेंनी थोरातांच्या काळातील महसूल विभागात झालेल्या कामांच्या चौकशीचे संकेत दिले. त्याला थोरात यांनी प्रत्युत्तर दिलंय. कमी काळासाठी मिळालेल्या महसूल मंत्रिपदावर चांगलं काम करा आणि चौकशी करायची असेल तर तीही करा, असं उत्तर थोरातांनी दिलंय.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















