एक्स्प्लोर

Badlapur Passenge washroom : शौचालयासाठी सुटे पैसे नसल्याचं सांगताच प्रवाशाला बेदम मारहाण

Badlapur Passenge washroom : शौचालयासाठी सुटे पैसे नसल्याचं सांगताच प्रवाशाला बेदम मारहाण

रेल्वे स्थानकातील शौचालयाचमध्ये सौच करण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय युवकाने ५ रुपये सुट्टे नसल्याचे बोलताच शौचालय चालक आणि त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाने त्या तरुणाला बेदम  मारहाण करत त्याच्या चेह्राऱ्यावर (एसिड ) बाथरूम क्लिनर द्रव फेकून डोळयाला गंभीर दुखापत केली आहे. ही घटना बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर असलेल्या शौचालयात घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शौचालय चालक योगेशकुमार चंद्रपालसिंग (वय ४७ ) याला अटक केली तर त्याच्या १५ वर्षीय अल्पवीयन मुलाला ताब्यात घेतले आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी योगेशकुमार हा बदलापूर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन वरील शौचालय चालवणारा ठेकेदार आहे. तर तक्रारदार विनायक बाविस्कर हे बदलापूर पश्चिम भागातील गोकुळधाम कॉप्लेक्समध्ये कुटूंबासह राहतात.  १९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास बदलापूर  रेल्वे स्थनाकात  नैसर्गिक विधीसाठी बदलापूर स्थानकातील शौचालयाचमध्ये गेले होते. सौच करून बाहेर आल्यानंतर आरोपी बाप लेकाने विनायककडे शौचाचा  वापर केल्या बद्दल ५ रुपयाची मागणी केली. मात्र विनायक कडे सुट्टे ५ रुपये नसल्याने त्याने नकार दिला. त्यामुळं वाद होऊन आरोपी बाप लेकानी मिळून त्याला बेदम मारहाण करत १५ वर्षीय अल्पवीयन मुलान विनायकच्या चेहऱ्यावर बाथरूम साफ करण्यासाठी असलेलं एसिड फेकलं या हल्ल्यात त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून त्याचावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत आरोपी बाप लेकाला ताब्यात घेतलं.

महाराष्ट्र व्हिडीओ

Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
Maharashtra Live blog: गॅस सिलेंडरचा तुटवडा; मुंबईत 27 सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना
Maharashtra Live blog: गॅस सिलेंडरचा तुटवडा; मुंबईत 27 सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना
Ashok Kharat: धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
धंद्यात प्रचंड तोटा, पती-पत्नी अशोक खरातकडे गेले, मंतरलेली दैवी रत्नं दिली पण....
Shani Sade Sati : कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
कठीण काळ संपणार! कुंभ, मीन आणि मेष राशींची संपणार शनीची साडेसाती; कठीण कालखंडाचा 'या' दिवशी होणार शेवट
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report
Mamta Kulkarni  : कारनामे खरातचे, ताशेरे ममताचे, ममत कुलकर्णींचा महिलांना सवाल Special Report
Rupali Chakankar Resign | रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा
Dhananjay Munde Speech | मी जन्माला आलो 4 महिने डोळेच उघडले नाहीत; धनंजय मुंडेंचं भावनिक भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat: संसार चांगला व्हावा म्हणून जोडपं अशोक खरातकडे गेलं अन् महिलेसोबत नको ते होऊन बसलं, नाशिक पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल
संसार चांगला व्हावा म्हणून जोडपं अशोक खरातकडे गेलं अन् महिलेसोबत नको ते होऊन बसलं, नाशिक पोलिसांत आणखी एक गुन्हा दाखल
Ashok Kharat and Sunil Tatkare: माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदावरुन पत्ता कापण्यासाठी अशोक खरातचा तटकरेंकडे धोशा, शरद पवार गटाच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
Ashok Kharat : अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
अशोक खरातचे व्हिडीओ पोलिसांनी व्हायरल केले का? नाशिकचे आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले की... 
Maharashtra Live blog: गॅस सिलेंडरचा तुटवडा; मुंबईत 27 सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना
Maharashtra Live blog: गॅस सिलेंडरचा तुटवडा; मुंबईत 27 सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना
Rupali Chakankar : मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
मोठी बातमी! अखेर रुपाली चाकणकरांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
Ashok Kharat : रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
रुपाली चाकणकर यांना सहआरोपी करणार का, चौकशी होणार का? नाशिक पोलीस आयुक्तांचे Exclusive मुलाखतीत सविस्तर उत्तर
Rupali Chakankar resignation: 'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला... खडसेंच्या लेकीची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका
'वैयक्तिक' कारणांपासून सुरू झालेला 'माज' 2 ओळींच्या राजीनाम्यावर उतरला... खडसेंच्या लेकीची रुपाली चाकणकरांवर बोचरी टीका
Stock Market Crash : शेअर बाजारात हाहाकार! 9 लाख कोटी पाण्यात, रिलायन्ससह दिग्गज कंपन्यांचे शेअर्स कोसळले, कारणे काय?
शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 1700 अंकांनी घसरला, गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी पाण्यात
Embed widget