एक्स्प्लोर
Baba Siddique Special Report : बाब सिद्दिकींचा राजीनामा; आता मुलाचं काय ?
Baba Siddique Special Report : बाब सिद्दिकींचा राजीनामा; आता मुलाचं काय ? काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या यादीतील एक नाव म्हणजे बाबा सिद्दीकी.. पण हेच नाव आता या यादीतून बाहेर गेलंय. कारण बाबा सिद्दीकी काँग्रेसचा हात सोडून नव्या प्रवासाला निघालेत. येत्या दोनच दिवसात ते राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातात बांधणार असल्याचं समजतंय. पाहूया याचसंदर्भातील एक रिपोर्ट..
महाराष्ट्र
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















