एक्स्प्लोर
Aurangabad Rain : औरंगाबादेत केळीच्या बागांचं मोठं नुकसान, केळीच्या बागांमध्ये पाणीच पाणी ABP Majha
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण , वैजापूर , सिल्लोड सोयगाव तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्यात झालेल्या पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे .तूर सोयाबीन ,कपाशी तर वाया गेलीच आहे पण केळीच्या पिकाठी पाणीच पाणी झाल्याने केळीचे खुंट कधीही कोसळू शकतात आणि त्यामुळे केळीच्या बागेचंही मोठं नुकसान होण्याची भिती शेतकऱ्यांना सतावते आहे . अशाच एका केळीच्या बागेतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी.
Tags :
Maharashtra Rain Updates Maharashtra Rain Solapur Mumbai Rain Aurangabad Marathwada Beed Jalna Marathwada Rain Maharashtra Rainfall Monsoon Updates Aurangabad Rain Maharashtra Monsoon Maharashtra Weather Today Weather Live Weather Forecast Today Gulab Cyclone Weather Updates Today Banana Plantationमहाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























