एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ashish Deshmukh : आशिष देशमुख यांची बंडखोरी? विधान परिषद निवडणुकीत राजेंद्र झाडेंना पाठिंबा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबाबत काल पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केल्यानंतर आज काँग्रेस नेते आशिष देशमुख थेट बंडखोरीच्या पवित्र्यात उतरले आहेत.. नागपूर विधान परिषद निवडणुकीत त्यांनी शिक्षक भारतीच्या राजेंद्र झाडेंना पाठिंबा देण्याचं ठरवलंय. आज राजेंद्र जाडेंनी आशिष देशमुखांची भेट घेतली. कालच कांग्रेसनं बैठक घेत सुधाकर आडबाले यांना अधिकृत पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं मात्र आशिष देशमुखांनी त्याच्या विपरित भूमिका घेत काँग्रेसमध्ये सारं आलबेल नसल्याचं दाखवून दिलंय.
महाराष्ट्र
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement