एक्स्प्लोर
Advertisement
Ladki Bahin Yojana Nagpur : नागपुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार?
Ladki Bahin Yojana Nagpur : नागपुरातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविकांचा बहिष्कार?
नागपुरात होणाऱ्या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावर आशा सेविका बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. कारण या मेळाव्याची विशेष जबाबदारी आशा सेविकांवर आहे. तसंच आशा सेविकांना सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता शासनानं अद्याप केलेली नसल्यानं आशा सेविकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शासनाने आशा सेविकांना मासिक ७ हजार आणि गटप्रवर्तकांना १० रुपये मानधनाचे आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
त्यामुळे या आश्वासनांची पूर्णपणे अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही अशी भूमिका आशा सेविकांनी घेतली.
महाराष्ट्र
Rahul Gandhi Constitution of India | लोकसभेत राहुल गांधींची सावरकरांवर टीका Special Report
Santosh Deshmukh Case | संतोष देशमुख केसप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनाही सहआरोपी करा
Jalna Accident | बस-कंटेनरची समोरासमोर धडक, 2 प्रवासी जागीच ठार, 20 प्रवासी जखमी
Mahesh Sawant on Dadar Hanuman Temple | दादर हनुमान मंदिरावरून महेश सावंत आक्रमक; म्हणाले...
Vinayak Raut On Eknath Shinde| शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने गद्दार गटाची निर्मिती केली- विनायक राऊत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement