एक्स्प्लोर
Virendra Pawar: गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना अटक करा- वीरेंद्र पवार ABP Majha
एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीला जयश्री पाटील यांनाही अटक करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चानं केलीय. मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जयश्री पाटील यांच्याविरोधात वर्षभरापूर्वी तक्रार दिली आहे. पण पोलिसांनी अजून कोणतीच कारवाई केली नाही, असं मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी म्हटलंय. मीडियासमोर बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या पाटील यांनी मराठा समाजाची बदनामी केली आहे. त्यामुळे आता गुणरत्न सदावर्तेंबरोबर जयश्री पाटील यांनाही अटक करण्याची मागणी पवार यांनी केलीय.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
भारत
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement