Anil Deshmukh Full PC:सांगलीची जागा काँग्रेसला देण्यासाठी जयंत पाटलांचा आग्रह ; अनिल देशमुख
Anil Deshmukh Full PC:सांगलीची जागा काँग्रेसला जायला पाहिजे असा जयंत पाटलांचा आग्रह होता:अनिल देशमुख
अनिल देशमुख पीसी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचा बाईट होत आहे... सोबत घेऊन नंतर त्यांना बदनाम करण्याचे भाजपचे धोरण गाय जो पर्यंत दुध देते तोपर्यंत चारा देतात त्यानंतर त्यांना कसाईकडे पाठवतात मंत्रीपद कोणाला द्यायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न ऑन भुजबळ लोकसभा लढवण्याची इच्छा असताना दिलं नाही.. नाराज असणारच ...
सांगलीसाठी उबाठा आणि काँग्रेसचा आग्रह होता सांगलीची जागा काँग्रेसला जायला पाहिजे असं जयंत पाटील यांचाही आग्रह होता.. बैठकीत मी होतो माविआत कोणी मोठा भाऊ नाही कोणी छोटा भाऊ नाही अतिषय चांगल्या पद्धत्तीने कॉर्डीनेशन सुरु आहे ------------ शिखर बँक घोटाळा रिपोर्ट अशोक चव्हाण यांच्यासह सर्व नेते महायुतीत गेले, हे ठरवून होतं की त्यांची चौकशी बंद करायची होती. अण्णा हजारे यांनी ही आचा शिखर बॅंकेतं हे प्रकरण उचललं भाजपतर्फे हे षडयंत्र सुरु असावं असं मला वाटतं. की आपल्याकडे घ्यायचं आणि चौकशीचा ससेमिरा लावायचा. राजकारणातून उठवायचं असं हे सुरु आहे...अजीत दादा गाय दूध देते तोपर्यंत तिला चारा, दूध देणं बंद झालं की कसायाकडे विकली जाते... On सुनेत्रा मंत्री पद अजित दादांचा अंतर्गत प्रश्न की कुणाला मंत्रीपद द्यायचं. मंत्रीपदाबाबत दादा, प्रफुल्ल पटेल बोलतील... ... भुजबळ मला आश्चर्य वाटते… की दिल्लीतून ग्रीन सिग्नल आल्यावर भुजबळ यांची लोकसभेची तिकीट कापली आणि आता राज्यसभा दिली नाही... सांगली जागा पार्लीयमेंट्री बोर्डात चर्चा सुरु असताना सांगली आणि भिवंडीचा घोळ सुरु होता. जयंत पाटील तिथले आमदार असल्याने त्यांनी सांगितल होतं की सांगलीची जागा कॅाग्रेसला द्यावी विधावसभेत वंचीत ला सोबत घेण्याबाबत अद्याप कुठली चर्चा नाही MVA बैठक आजची महाविकास आघाडीची बैठक काही निवडक नेत्यांना बोलावलं असेल. महाविकास आघाडीत कोणी मोठा नेता नाही, कोणी लहान नाही... भुजबळ साहेब यांचा प्रश्न आहे. ते कुठे जाणार. कुमारस्वामी वक्तव्य कुमारस्वामी बोलले ते खरं आहे. आम्ही १० वर्षांपासून बोलतोय की गुजरातमध्ये उद्योग नेले जातात. आता भाजपसोबत मित्रपक्ष आलेय. त्यामुळे त्यांना एकत्र घेऊन निर्णय घ्यावे लागेल. कुमार स्वामी सारखे अनेक मंत्री असं बोलणार ...रोहीत पवार निवडणूकीला चार महिने बाकी आहे. तेव्हा आमचे आमदार जास्त निलडून येईल. सर्व बसून ठरवेल....