एक्स्प्लोर
Advertisement
Anil Deshmukh In High Court : सीबीआयकडून दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी अनिल देशमुख हायकोर्टात
मुंबई : सीबीआयकडनं दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपांची प्राथमिक चौकशी करून सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे. 24 एप्रिलला अनिल देशमुखांच्या राज्यभरातील निवासस्थानांवर छापे टाकून सीबीआयनं नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी देशमुखांची चौकशीही केली होती. या छापेमारीत सीबीआयनं अनेक कागदपत्रं आणि इतर साहित्य आपल्या ताब्यात घेतलं आहे. मात्र याप्रकरणी तपासयंत्रणेला आपण पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून त्यांना रोखावं अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :16 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
ABP Majha Headlines : 9 AM : 16 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!
Ravindra Waikar Jogeshwari Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
क्रिकेट
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement