एक्स्प्लोर

Anil Deshmukh : सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय, अनिल देशमुख संतापले

Anil Deshmukh : सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचा निर्णय, अनिल देशमुख संतापले

ऑन निवडणूक डिंसेबरमध्ये भाजपचे शासन निवडणुका घ्यायला घाबरतय ऑक्टोबरमध्ये निवडणुका व्यायला हव्या होत्या सरकारच्या दबावाखाली निवडणूक निर्णय घेत आहे असं दिसतय नगरपंचाय, महापालिका निवडणूका नाहीत लोकसभेत भाजपला राज्यात जसा फटका बसला तसा विधानसभेतही बसेल म्हणून निवडणुका उशिराने  ऑक्टोबरमध्ये निवडणुका घ्यायला पाहिजे आमची मागणी आहे  ------------  On निवडणूक लांबवली-  - भाजप मध्ये शासन मधील लोक निवडणूक घ्यायला घाबरत आहेत, ऑक्टोबर मध्ये निवडणूक घ्यायला पाहिजे, सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, आता विधानसभा निवडणुकीच्या घ्यायला घाबरत आहेत.. - या निवडणुका कश्यापद्धतीने पुढे ढकलाव्या यासाठी प्रयत्न करत आहेत  - आमची मागणी आहे की ऑक्टोबर मध्ये निवडणूक घ्यायला पाहिजे... निवडणूक झाल्यास महाविकास आघाडीचे सत्कार येईल...   On शेतकरी प्रश्न -  - शेतकऱ्यांनाचे प्रश्न आहेत, मोसंबी गळून पडल्या, याकडे शासनाचे लक्ष नाही, मी स्वतः पाहणी केली, राज्य सरकारने मदत केली पाहिजे..   - गेल्या वर्षी चुकीच्या धोरणामुळे कापूस-सोयाबीनला भाव मिळाला नाही  - 10 हजराची मदत जाहीर केल्यावर ई-पीक पाहणीची अट टाकली, 10 टक्के शवंतकर्यांनी नुकसान अपलोड केलं आहे, त्यामुळे राज्य सरकारने इ- पीक पाहनिची अट टाकली आहे, मदत मिळत नाही, त्यामुळे इ पिक पाहणीची अट रद्द करावी   On लाडली बहीण -  - लाडली बहिणी ला 3 हजार दिले,केवळ लाडक्या खुर्चीसाठी ही योजना आणली,यांनी केवळ 3-4 महिन्यासाठी आणली आहे,3-4 महिन्याची आर्थिक तरतूद केली आहे,आमचे सरकार आल्यावर 5 वर्षे राबवू आणि 3 हजार देणार   On मुख्यमंत्री पद-  - उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितले,ज्येष्ठ नेते बसून चर्चा करतील   On नवाब मलिक -  - नवाब मलिक यांचा वैयक्तिक प्रश्न आहे   ऑन संभाजी भिडे -  - संभाजी भिडे हे 6 महिन्यांपूर्वी काय बोलले,पहिल्यांदा पाठिंबा दिला,त्यांची दोन पैकी भूमिका कोणती?  On रामदास कदम वक्तव्य-  - रामदास कदम हे खरे बोलले,पांदण राष्ट्यासही पैसे दिले नाही,अर्ध्यापेक्षा जास्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे  -

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?Navi Mumbai : नवी मुंबईत दोन तास जड वाहनांवर बंदी, कोल्ड प्ले कॉन्सर्टमुळे वाहतुकीत मोठे बदलMakarand Anaspure : सैफवरील हल्ला ते जातीचं राजकारण; मकरंद अनासपुरे भरभरुन बोलले...Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar : ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
ठाकरे गटानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा? पक्षातील नेते म्हणाले, 'शक्य असेल तिथे एकत्र, नाहीतर...'
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
'डंकी' मार्गाने युरोप गाठण्याच्या प्रयत्नात 44 पाकिस्तानींचा समुद्रात बुडून मृत्यू, 'डंकी'च्या नादात जगभरात 2024 मध्ये10 हजार जणांचा अंत
Sunil Shinde : BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
BEST बसचा आणखी एक प्रताप; आमदार सुनील शिंदे दादर परिसरात थोडक्यात बचावले
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Embed widget