![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Anganwadi Sevika Solapur : मानधनात वाढ करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी
Anganwadi Sevika Solapur : मानधनात वाढ करण्याची अंगणवाडी सेविकांची मागणी सोलापुरातील शासकीय शाळांमध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अद्याप ही गणवेश आणी शालेय साहित्य प्राप्त झालेले नाही. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. सोलापूर जिल्हापरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र कापड उशिरा मिळाल्याने अद्याप ही गणवेश विद्यार्थ्यांना मिळालेले नाहीत. कापड खरेदीचे कंत्राट हे गुजरातच्या कंपनीला देण्यात आले असून यामुळे विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला. या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निषेध करण्यात आला. सोलापूर जिल्हापरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांना शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळावे यासाठी प्रयत्न सुरु होते.
![Vijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/5d3e37a593e602fdc33bf06d51bfe86b1719567185517719_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![CM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/1e9d576c9bc32b08d583fe6ec62b9e731719566892373719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
![Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/a5cb92409a120d7d39c46e5e60aa16bf1719566184339719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Asha Bhosale : 'स्वरस्वामिनी आशा' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/04b185f9c992d1f38b206fcd841855a81719565771020719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)