एक्स्प्लोर
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्री रेड्डींचं धक्कातंत्र, सर्व 24 मंत्र्यांचे राजीनामा
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत सर्व २४ मंत्र्यांचा राजीनामा घेतला. आता ९ किंवा ११ एप्रिल रोजी तिथं नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. मुख्यमंत्री रेड्डी यांनी बुधवारी रात्री राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा केली. त्यानंतर काल दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व २४ मंत्र्यांनी आपले राजीनामे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले. नव्या मंत्रिमंडळात आधीच्या चार मंत्र्यांना पुन्हा स्थान मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित पदांवर नव्या मंत्र्यांना संधी दिली जाणार आहे.
महाराष्ट्र
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
राजकारण
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















