Amruta Fadnavis on Yoga : सर्वांनी योगा करावा, दैनंदिन जीवनात योगा अत्यंत गरजेचा- अमृता फडणवीस
Amruta Fadnavis on Yoga : सर्वांनी योगा करावा, दैनंदिन जीवनात योगा अत्यंत गरजेचा- अमृता फडणवीस दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय योगा दिना निमित्त लहान मुलांच्या योगाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, अभिनेता जॅकी श्रॉफ उपस्थित . आज आंतरराष्ट्रीय इग दिन साजरा करतोय हा योग दिवस जगभरात साजरा होतोय, याचा मला आनंद आहे दैनंदिन जीवनात योगा अत्यंत गरजेचा आहे ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, त्यांची मुलं या ठिकाणी आहेत स्ट्रीटवरील मुलं आहेत.... या सर्व मुलांसाठी अनेक सत्र ठेवण्यात आली आहेत त्यांना मानसिकरित्या सदृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे सर्वांनी योगा करावा
हेही वाचा :
आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने नाशिकमध्ये नऊवारी नेसून महिलांची योगासने द फिटनेस स्टुडिओच्या माध्यमातून योगोत्सव 2024 चे आयोजन आज वटपौर्णिमा आणि योग दिन असल्यानं पारंपरिक वस्त्र परिधान करून दोन्ही उत्सव सहते केले जात आहेत गाण्याच्या तालावर ठेका धरत महिलांनी केली योग प्रात्यक्षिक