एक्स्प्लोर
Amruta Fadnavis on Ajit Pawar : राष्ट्रवादीत फक्त अजित पवारच कामाचे नेते : अमृता फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज पुण्यातील आम्ही कोथरूडकर आयोजित कोथरूड गणेश फेस्टीव्हलमध्ये हजेरी लावली. महिलांनी पुढे येऊन स्वतःसाठी वेळ काढत सण साजरे करायला हवेत, असं अमृता म्हणाल्या. राष्ट्रवादीत फक्त अजित पवारच कामाचे नेते, ते भाजपत आले याचा आनंद आहे असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.याशिवाय देवेंद्र फडणवीसांसाठी अमृता फडणवीसांनी गणेशाचरणी साकडं घातलं.
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















