एक्स्प्लोर
Advertisement
Amravati Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावर भला मोठा खड्डा, कामाच्या दर्जावर प्रश्न चिन्ह
समृद्धी महामार्गांवर पडला जीवघेणा खड्डा कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह? नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोहोगाव या पुलावर जीवघेणा खड्डा पडल्याने समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.. ही घटना काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास घडली. ज्यावेळी या रस्त्याचे काँक्रिट खाली पडले त्यावेळी काही शेतकरी तेथून जात होते मात्र सुदैवाने जीवितहानी टळली. हजारो कोटी रुपये खर्च करून नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग तयार करण्यात आला. हा महामार्ग सुरु होऊन जेमतेम एक वर्ष होऊन गेलं. 120 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने चालणारी वाहन अशा खड्यातून गेल्यास मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र
मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?
सकाळी ८ च्या हेडलाईन्स-एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 AM 05 November 2024
मी काँग्रेसी विचारांचा कार्यकर्ता, शाहू महाराजांनी मला न्याय दिला
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :16 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
ABP Majha Headlines : 7 AM : 5 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नागपूर
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement