एक्स्प्लोर
Amravati : शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी वर्धा नदीत बुडालेल्यांपैकी आणखी 5 जणांचे मृतदेह सापडले
अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्याच्या झुंज येथे वर्धा नदीत तीन दिवसांपूर्वी नौका बुडाली ज्यामध्ये 11 जण जण होते.. घटनेच्या दिवशी 3 जणांचे मृतदेह हाती आले होते. आज तिसऱ्या दिवशी पाच जणांचे मृतदेह आढळले.. तीन महिलेचा आणि एक मुलगा, एक पुरुषांचा मृतदेह आढळला.. अजून ही तीन जण बेपत्ता.त्या आठ जणांना शोधन्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन जिल्हा शोध पथक सकाळी 7 वाजताच वर्धा नदीत शोध कार्य सुरू केलं होतं.
महाराष्ट्र
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















