एक्स्प्लोर

Amol Mitkari on Bajrang Sonawane : बजरंग बप्पांचा अजितदादांना फोन? अमोल मिटकरी यांचा दावा काय?

बीड :  बीडमध्ये (Beed News)  पंकजा मुंडे (Pankaja Munde)  यांना पराभूत करणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ‘जायंट किलर’ खासदार बजरंग सोनवणे  यांनी अजित पवारांना फोन केल्याचा दावा अजित पवार गटाचे  आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी  ट्विटच्या माध्यमातून बीडचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचं नमूद केले आहे. अमोल मिटकरींच्या ट्वीटनंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचवल्या आहे. 

 अमोल मिटकरी म्हणाले, एक तर सकाळी गळाला लागल्यासारखा दिसतोय, बोलतोय लवकर मोठा पिक्चर तुम्हाला दिसेल. अजित पवार हे राज्याच्या केंद्रस्थानी महत्त्वाची व्यक्ती आहे, हे सिद्ध होत आहे. एखाद्याच्या साखर कारखान्याच्या मजुराचा प्रश्न असेल आणि तो व्यक्ती दुसऱ्या गटाचा खासदार असेल आणि तो दादांना विनंती करत असेल तर माझ्या सारख्या राष्ट्रवादीच्या आमदाराला ही भूषणावाह बाब आहे. 

आज तुम्ही ट्रेलर पाहिला आता विरोधकाकडून स्पष्टीकरण साहजीक आहे. आता आम्ही पण वाट पाहतो की, ते काय स्पष्टीकरण देतात. आमचे चुकीचे असेल संबंधित नेत्यांते कॉल डिटेल्स काढा तुम्हाला कळेल. दुपारी देखील फोन येऊन गेल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी तुम्ही बघा आगे, आगे देखो होता है क्या? असेही मिटकरी म्हणाले. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion : नितेश राणे, बावनकुळे ते आशिष शेलार कुणा-कुणाला मंत्रिमंडळात स्थान?

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ

त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार

Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Cabinet Expansion : नितेश राणे, बावनकुळे ते आशिष शेलार कुणा-कुणाला मंत्रिमंडळात स्थान?Maharashtra Cabinet Expansion : महायुतीचा शपथविधी, राष्ट्रवादीचे 9 मंत्री नव्या मंत्रिमंडळातNavneet Rana : मंत्रिपद न मिळाल्यानं Ravi Rana नाराज असल्याची चर्चा, नवनीत राणांची पोस्ट चर्चेतMaharashtra Cabinet Expansion FULL : नितेश राणे ते भरत गोगावले, शपथविधी सोहळ्याचा FULL VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
मी अडीच महिन्यांसाठी मुख्यमंत्री; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी स्वत:च सांगितलं, एकच हास्यकल्लोळ
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं, पण...; उपमुख्यमंत्री म्हणून मीही फडणवीसांच्या पाठिशी तितक्याच ताकदीने उभे राहणार
Chhagan Bhujbal : ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, समर्थकांनी टायर जाळले
ओबीसी समाजाची ढाल म्हणून महायुतीसाठी काम, छगन भुजबळांची मंत्रिपद न मिळाल्यानं शपथविधी सोहळ्याकडे पाठ
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
राणेंना संपवता संपवता...; मंत्रिपदाची शपथ घेताच राणेंचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
तानाजी सावंत राजभवनावर फिरकलेच नाहीत, हॉटेलमध्येच पॅक केली बॅग; महायुतीत मिठाचा खडा

Deepak Kesarkar : शपथविधी मंत्र्यांचा असतो तर अधिवेशन आमदारांचं असतं, दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
एकनाथ शिंदेना भेटायला गेलो पण आमदारांची गर्दी होती, त्यामुळं पुन्हा... दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?
बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 डिसेंबर 2024 | रविवार 

Embed widget