Amit Thackeray Elected Vidhansabha : मनसे नेत्यांकडून अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारीचा आग्रह
Amit Thackeray Elected Vidhansabha : मनसे नेत्यांकडून अमित ठाकरेंना माहिममधून उमेदवारीचा आग्रह मनसे नेत्यांकडून अमित ठाकरे यांना माहिम मधून उमेदवारी देण्यावर आग्रह. शिवतीर्थवर काल रात्री झालेल्या बैठकीत नेत्यांनी राज ठाकरे समोर भूमिका मांडली.. राज ठाकरे घेतील अंतिम निर्णय. तसचं दुसरीकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं ही अमितच्या उमेदावरीकडे लक्ष्य. जर अमितने उमेदावरी घेतली तर उबाठाकडून अमित विरुद्ध उमेदावार देऊ नये असा एक मत प्रवाह शिवसेना उबाठा गटात असल्याची सूत्रांची माहिती.
हे ही वाचा...
चंदगड विधानसभेवरून महायुतीत रस्सीखेच
चंदगडमधून भाजपचे शिवाजी पाटील इच्छुक
चंदगड मध्ये सध्या अजित पवार गटाचे राजेश पाटील विद्यमान आमदार
शिवाजी पाटील काय भूमिका घेणार? याकडे लक्ष
शिवाजी पाटील तातडीने सागर निवासस्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल