Amit Shah Special Report : अमित शाह गरजले; जोरदार बरसले, आरोप थेट;पवार टार्गेट
शरद पवारांवर टिका केल्याशिवाय हेडलाईन होत नाही विनम्र पणे शाह यांना सांगू इच्छिते की पवारांनी सह दशक जी देशाची सेवा त्या सरकाने पवारांना पद्मविभुषण पुरस्कार दिला त्यामुळे कोण भ्रष्ट्राचारी कोण आहे हे शाह यांनी सांगाव सुप्रिया सुळे ऑन अमित शाह - शरद पवार साहेबांवर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही. - अमित शाहांना मी आठवण करून देऊ इच्छिते की त्यांच्याच सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने पवार साहेबांना सन्मानित केलेलं आहे. - डर्टी डजंट ही सिरीज भाजपने सुरू केली. त्यातील डर्टी डजंट असणारे नेते आज अमित शाहांच्या भाजपचे राज्याचे मंत्री आहेत किंवा पदाधिकारी आहेत. आमच्या सोबत काम केलेले अशोक चव्हाण हे तर आजच्या मंचावर शाहांच्या मागे बसलेले दिसले. त्यांच्यावर याच भाजपने किती तरी भरष्टाचाराचे आरोप केलेत. आता देवेंद्र फडणवीस यांनी तर चक्की पिसिंग ही लाईन धरली होती. हे तुम्हीच तपासा.