Ambadas Danve: अवैध बांधकामं होईपर्यंत प्रशासन झोपलं होतं का? धारावीवरुन सवाल
तणाव निर्माण व्हावा सरकारलाच वाटत आहे गेल्या काही महिन्यांपासून असा वाद-विवाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो त्यांचे नेते तिकडे जाऊन येतात अगोदर राज्यात हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले जातात सांगा सरकार कुणाचे हिंदू विरोधात जे कोणी आहेत त्यांचा बंदोबस्त पण हे करत नाहीत विशिष्ट समाजाला हे सरकार टार्गेट करतय हे अवैध बांधकाम होतात तोपर्यंत सरकार प्रशासन झोपलो होतं का? आज कारवाई करायला जाता यांच्यावरच कारवाई व्हायला पाहिजे On तोट्यातील महामंडळे यांचे कॅबिनेट मंत्री हे फक्त सह्या करणार आहेत,यांचं मंडळाकडे कुठे लक्ष असेल राजकीय सोय हे फक्त पाहत आहेत, अध्यक्ष आता नेमला, पण कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला नाहीत महानंदासारखी संस्था संचालकामुळे तोट्यात गेली सरकार आणि यंत्रणा स्वतःच्या स्वार्थासाठी हे सगळं करत आहे






















